सीएनजीच्या सक्तीचे शहर
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.
Category:
शहरे आणि गावेवर्धा व पैनगंगेचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटी गावाजवळ, वैनगंगा व सूर या नद्यांचा संगम भंडारा येथे झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगेचा संगम झाला.
Category:
शहरे आणि गावेमुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक प्रकल्पात, विरार ते अलिबाग हा १४० कि.मी.चा मल्टी मोडल कॉरिडोर प्रकल्प आहे.
Category:
शहरे आणि गावेनवीन नाशिक प्रकल्पाकरीता जानेवारी १९७५ साली सिडकोची (शहर व औद्योगिक विकास महामंडळ) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर हे प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे आहे.
Category:
शहरे आणि गावेरिसोड हे वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर ते वसलेले आहे. या शहराचे पूर्वीचे नाव ऋषीवंतनगर असे होते. या शहरातील अमरदासबाबा मंदिर प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेमाळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, येथे अजूनही ग्रामपंचायत आहे. माळशिरस तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने पंचायत समितीसह अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत.
Category:
शहरे आणि गावेमेडशी हे वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, ते वाशिम ते आकोट या राज्य महामार्ग क्रमांक २०४ वर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेमंगुळपीर हे वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर आहे. येथील पीर हजरत दादा हयात कलंदर यांचा दर्गा देशभर प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेमनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti