No Picture
शहरे आणि गावे

चेंगालूर

Category:

 

चेंगान्नूर हे केरळ राज्यातल्या अलप्पुझा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. थिरुवनंतपूरम पासून या शहराचे अंतर ११७ किलोमीटर आहे. कोलम आणि कोट्टायम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२० वर हे शहर वसलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

कासरगोड

Category:

 

कासरगोड हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. येथील पद्मनाभस्वामी मंदिर, मधूर मंदिर, मलिक दिनार मस्जिद प्रसिद्ध आहेत. तसेच चंद्रगिरी किल्ला व बेकल किल्ला हे दोन किल्लेही प्रेक्षणीय आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

कोन्नी

Category:

 

कोन्नी हे केरळ राज्यातील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुवट्टपुझा ते पुनलूर या मार्गावर पत्तनम्तिट्टापासून ११ किलोमीटरवर ते वसलेले आहे. हे शहर या परिसरातील हत्ती तसेच रबर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे

कोट्टायम

Category:

 

कोट्टायम हे केरळ राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात रबराची मोठी बाजारपेठ आहे.

No Picture
शहरे आणि गावे

कल्पेट्टा

Category:

 

ल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

कण्णूर

Category:

 

कण्णूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते.

No Picture
शहरे आणि गावे

चावक्कड

Category:

 

चावक्कड हे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला असून, अनेक सुंदर बीच या शहरालगत आहेत. मोठ्या प्रमाणात मासेमारी या शहरात चालते.