काय? मीच केलंय? असा प्रश्न गदिमांना आणि बाबूजींना केव्हा पडला?
Category:
व्हिडिओजरसिकहो गदिमांनी दोन हजार पेक्षा जास्त आणि बाबूजींनी त्याहीपेक्षा जास्त गाण्यानं संगीत दिला असेल, मग त्यांना त्यांनी लिहिलेलं किंवा संगीत दिलेलं प्रत्येक गाणं लक्षात असेल अशी अपेक्षा करणं कितपत योग्य बघा बघा आपणच विचार करा.