देव ‘देवाघरी’ धावला
Category:
साहित्य - ललित१९५१ साली सुरु झालेली रमेश देव यांच्या चित्रपटांची कारकिर्द, साठ वर्षांहून अधिक काळ चालू राहिली. मराठी सोबत हिंदी चित्रपटांतून विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. मद्रासच्या अनेक चित्रपटांतून त्यांनी खलनायकही रंगविले. ‘आनंद’ चित्रपटातील डाॅ. कुलकर्णी हे रमेश देव व सीमा देव, दांपत्य कोण विसरेल?