महाराष्ट्रातील १० पर्यटन स्थळे
Category:
व्हिडिओजया व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील १० पर्यटन स्थळांबद्दल माहिती सांगितलेली आहे.
Category:
व्हिडिओजया व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील १० पर्यटन स्थळांबद्दल माहिती सांगितलेली आहे.
Category:
व्हिडिओजसर्व प्रकारच्या दंडगोलाकृती वस्तूंचा अर्थात फ्लॉवरपॉट, बादली, मग, पातेले, हंडा, कळशी अशा अनेक वस्तूंचा सोप्या पद्धतीने रेखाटन कसे करावे हे या व्हिडीओच्या माध्यमातून शिकता येणार आहे.
Category:
व्हिडिओजमानवी चेहरा टप्प्याटप्प्याने कसा काढायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे.
Category:
व्हिडिओजमुंबईचे भाग्यविधाता श्री. नाना शंकरशेठ यांच्या बद्दल थोडक्यात माहिती.
Category:
व्हिडिओजप्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं? काय महत्त्व असतं? याबद्दल कौशल गप्पा मारतोय.
Category:
साहित्य - ललितव्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला ” अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत.
Category:
साहित्य - ललितशेवंता आपल्या पारू नावाच्या मुलीबरोबर एका खेडेगावात रहात होती. दिवसभर मोलमजुरी करुन आलेला दिवस ढकलत होती. गेल्या अनेक रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत तिला आपल्या तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीची चिंता वाटायची.
Category:
व्हिडिओजया गझलमध्ये भूतकाळातील क्षणांची आठवण करून देताना विविध भावनांचे चित्रण केले गेले आहे जे आता आपल्या मनाच्या सागरावरील धुक्यासारखे भासत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti