समांतर कादंबरी – (पुस्तक परिचय)
Category:
व्हिडिओजSuspense आणि Thriller या प्रकारातील साहित्य मराठीमध्ये खुपच कमी प्रमाणात लिहीले गेले. याच प्रकारातील प्रचंड गाजलेली कादंबरी म्हणजेच समांतर.
Category:
व्हिडिओजSuspense आणि Thriller या प्रकारातील साहित्य मराठीमध्ये खुपच कमी प्रमाणात लिहीले गेले. याच प्रकारातील प्रचंड गाजलेली कादंबरी म्हणजेच समांतर.
Category:
व्हिडिओजआपल्या आजूबाजूला अनेक पुरातन मंदिरे आपणाला पाहायला भेटतात. त्यात पांडव कालीन मंदिर हा प्रकार आपल्या चांगल्या ओळखीचा आहे.
Category:
व्हिडिओजश्री गणेशांचा भक्तीरसाने भरलेला अभंग.
Category:
व्हिडिओजशब्दगंध या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महेश घाटपांडेच्या संकल्पनेतून आणि लेखनातून साकार झालेले ‘हे पावसा’ हे मराठीतील पहिले म्युझिकल ई-बुक आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे.
Category:
व्हिडिओजमाहूर (MAHURGUD) हे प्रसिद्ध दत्त क्षेत्र आणि दत्तात्रयांचे जन्म ठिकाण आहे. या ठिकाणी वर्षभरात हजारो भक्तगण भेट देतात.
Category:
व्हिडिओजनिसर्ग या पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ कलाकार आहे. त्याच्या असंख्य कलाकृती आपणाला बोटं तोंडात घालायला लावतात.
Category:
व्हिडिओजअग्निपंख या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारत असताना दुसर्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
Category:
व्हिडिओजश्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकणारे एक पारंपरिक काव्य स्वरुप.. म्हणजेच पोवाडा. वासुदेव शाश्वत अभियान, वसई यांची निर्मिती.
Category:
व्हिडिओजमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पालीच्या श्री बल्लाळेश्वराचे दर्शन
Copyright © 2025 | Marathisrushti