कझाकस्तान
Category:
शहरे आणि गावेकझाकस्तानाची अर्थव्यवस्था मध्य आशियाई अर्थव्यवस्थांपैकी सर्वांत मोठी आहे. कझाकस्तानाला नैसर्गिक इंधनसाठ्यांचे वरदान लाभले असल्यामुळे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन कझाक अर्थव्यवस्थेचा लक्षणीय हिस्सा आहे.
Category:
शहरे आणि गावेकझाकस्तानाची अर्थव्यवस्था मध्य आशियाई अर्थव्यवस्थांपैकी सर्वांत मोठी आहे. कझाकस्तानाला नैसर्गिक इंधनसाठ्यांचे वरदान लाभले असल्यामुळे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन कझाक अर्थव्यवस्थेचा लक्षणीय हिस्सा आहे.
Category:
शहरे आणि गावेइस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी आपले दूतावास तेल अवीव्हमध्ये ठेवले आहेत).
Category:
कथा साहित्य - ललितपूर्वीच्या काळी गावागावात, चोपेवर, देवळाच्या पारावर, किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत चौथऱ्यावर त्याचप्रमाणे शहरातील मुख्य चौकात, एखाद्या पानठेल्यावर किंवा नाक्यावर लोक समूहाने एकत्र यायचे. उशिरापर्यंत त्यांचे रात्री गप्पांचे फड बसायचे. त्याच पद्धतीने हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून, व्हाट्सअप किंवा फेसबुक यांच्या ओट्यावर बसून म्हणू या हवं तर आपण. तर समूहानेच एकत्र येऊन गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत भरलेले दिसून येतात.
Category:
शहरे आणि गावेआयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे.
Category:
कथा साहित्य - ललितरसवंतीच्या दुकानावर वरील शब्द कानी पडले, आणि चमकून बघितले तर, एक अकरा बारा वर्षाचा कोवळा मुलगा अंगावर मळकट झालेले कपडे,तुटलेली पायातली चप्पल, व्हिटॅमिन्सच्या डेफिसियन्सी मुळे चेहर्यावरील पांढरे डाग. असे रूप घेऊन माझ्या नजरेस पडला. ‘बरं साहेब’ म्हणून तो लगबगीने रस काढावयाचा यंत्रा जवळ जाऊन, सराईतपणे दोन हातात चार रसाचे ग्लास घेऊन आला पटकन.
मी माझ्या बालपणात रमले आणि नकळतपणे आपल्या आणि त्या मुलाच्या बालपणाची तुलना करू लागले. आपले किंवा इतर सुखवस्तू घरातील मुलांचे बालपण किती सुखावह असते. सुरुवातीला चार पाच वर्षाचा काळ खूपच लाड होत असतो.त्यानंतरही तोंडातून पडेल तो शब्द झेलला जातो. अतिशय चांगल्या प्रतीचे शिक्षण होईल अशी शाळा निवडली जाते. कपड्यांचे खाण्याचे काय लाड होत असतात! हे असं होतं म्हणूनच असे निरागस बालपण पुन्हा पुन्हा यावे असे वाटून, ‘लहानपण देगा देवा’ तोंडातून सहजपणे बाहेर पडते.
Category:
साहित्य - ललितबाहेरच चमकदार निळसर आकाश,त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग,सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा,त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. ‘विरोध करणाऱ्याला कापून काढीन ‘ असा त्याचा अविर्भाव होता.
Copyright © 2025 | Marathisrushti