ओमान
Category:
शहरे आणि गावेओमान हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.