आरोग्य
खदिर / खैर
Category:
आरोग्य लेखसंग्रहखदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti