माझे आवडते कथा लेखक – व. पु. काळे
Category:
साहित्य - ललितकथा वाचनाच्या घनदाट जंगलातून वाट काढत असताना, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु . नावाचा एक ‘कथा’ळ पहाड लागतो. तो पार केल्याशिवाय मराठी कथा वाचनाचा प्रवास संपन्न होत नाही.
Category:
साहित्य - ललितकथा वाचनाच्या घनदाट जंगलातून वाट काढत असताना, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु . नावाचा एक ‘कथा’ळ पहाड लागतो. तो पार केल्याशिवाय मराठी कथा वाचनाचा प्रवास संपन्न होत नाही.
Category:
कथा साहित्य - ललितसूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .
Category:
लेखसंग्रहआता मात्र एक मार्ग जो पूर्वी होताच फक्त आपल्याला माहिती नव्हता – “रंगचिकित्सा”.. !! “रंगोपचार”… म्हणजे काय? तर रंगांपासून आपल्यावर आपण उपचार करून घेतो. आपण आस्तिक असो वा नास्तिक, कुठल्याही वयोगटाचे अन् आर्थिक उत्पन्न गटाचे. आपण कुणीही असा. आपली प्रकृती कुठल्याही प्रकारची असो… रंगोपचारांना प्रतिसाद हा मिळतोच मिळतो – उपचारकर्त्यांकडून…!!
Category:
शहरे आणि गावे - tempपालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.
Category:
कथा साहित्य - ललितवेश्या जीवनातील जगणाऱ्या स्त्रियांची विदरक्ता लेखातून रेखाटली आहे . ही कहाणीही त्याचं उर्मिलेची आहे … ती उर्मिलाही सामान्य स्त्री सारखीच एक आहे पण ह्या समाजमान्य खोट्या चेहऱ्याने तिला वेशेचा एक कलकचं लावला ती सामान्य स्त्री सारखी जगू पाह्यला खूप धडपडली पण शेवटी तिचं ह्या समाजात जगनच त्यांना अमान्य होतं ..
Category:
साहित्य - ललित“जवा बघाव तवा जुन्याच गप्पा , जुनेच सिनिमा , जुनीच गाणे , जुन्याच आठवणी ! तुम्ही नुसती भूत झालात ,भूत ! आजच्या काळात का नाही जगत ? अस काय आहे त्या तुमच्या काळात जे आज आमच्या काळात नाही ?” असा खडा सवाल ,एका सो called ‘तरुणा’ने (जो जेष्ठ नागरिक वाटत असलातरी पन्नाशीच्या आसपास लोंबकळतोय ) ,’ अस काय आहे त्या मोहिनीत जे माझ्यात नाही !’ या उषा चव्हाणने दादा कोंडकेना विचारलेल्या प्रश्ना प्रमाणे त्याने मला प्रश्न विचारला .
Category:
साहित्य - ललितत्या दिवशी माझे भिजलेले अंग , कपडे , डोक कोरड झालाय. पण सगळ नसलं तरी मनाचा एक कोपरा अजून ओलाच आहे ! तो क्षण ,तोच पाऊस , तोच मी ,तीच उषा परत येणार नाही . मला माहित आहे . तरी ओला जीव कोठेतरी गुंतलाच आहे !
Category:
साहित्य - ललितआता येथे वश्याचा अल्प परिचय करून देणे क्रमप्राप्त आहे. (जेसे जसे तुम्ही आमच्या सोबत रहाल तसे तसे त्याचा दीर्घ परिचय होईलच ! ) याचे नाव वसंत जोशी . आम्ही याला वश्याच म्हणतो. (आणि म्हणत राहणार . तो त्याच लायकीचा आहे ! ) तो भरमसाट किमतीचे कळकट कपडे घालतो. कारण तो स्वतःला आधुनिक (त्याच्या भाषेत मॉड !) समजतो. ठीगळाचे शर्ट , मुंडीछाट टी-शर्ट ,फाटक्या , विटक्या रंगाच्या जीनच्या पॅंटी , त्याच्या भाषेत ‘कूल ‘असतात ! आम्हाला, म्हणजे मला अन शाम्याला हा ‘कंट्री’समजतो . आमच्या वश्याचे (आता मित्रच कि, मग त्याला परका तरी कस म्हणायचं? ) दोन वीक पॉईंट आहेत . एक हा मोबाईल आणि ….. बाईल ! म्हणजे हा थोडासा त्या बाबतीत हा …. आहे . हा कुठेही, कोणाच्याही , अन कसाही तो प्रेमात पडू शकतो ! (आज पर्यंत तो खूपदा पडलाय ! काही वेळेला गुडघे ,कोपर सडकून निघालेत ! पण गडी ऐकत नाही !) कोणती हि ‘ती ‘ त्याला ‘क्युट’च दिसते ! याबाबतीत तो काळ ,वेळ , वय (त्याचे आणि तिचेही !), प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष कसाही प्रेमात पडू शकतो .
Category:
साहित्य - ललितपुन्हा, पुन्हा हे असच घडतंय ! मी फारसा आकर्षक चेहरा घेऊन नाही जन्माला आलो . यात माझा काय दोष ? मी कुरूप म्हणून काय मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का ? या तारुण्यात मलाही कोणाचा तरी हात हाती घेऊन सूर्यास्त पाहावा वाटतो !
Category:
कथा साहित्य - ललित“याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे त्याला खटकलं होतं. त्यांने गोड बोलून पप्पांकडून पर्सनल सिक्यूरिटी पेपर्स वर सह्या घेतली व तो पैसे खाऊन परागंदा झाला. पप्पांकडून बॅंकेने पैसे वसूल करून घेतले. पप्पाना वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. अशावेळी सिक्वेरा साहेबांनी मला मदत केली. त्यांचं सर्व कर्ज फेडलं.”
” त्याची उतराई करण्याकरता तूं सिक्वेरा साहेबांशी लग्न केलंस, होय नां ?” सुरेशचा प्रश्न.
“सिक्वेरा साहेबांना एक मुलगा होता. विल्यम्स सिक्वेरा. तो कँंसरने आजारी होता. त्याच्या आईने- सिक्वेरा साहेबांच्या दिवंगत पत्नीने विल्यमचं लग्न करून देण्याची जबाबदारी सिक्वेरा साहेंबावर टाकली. शिवाय त्यांच्या वाटेची प्रॉपर्टी भावी सुनेच्या नांवाने करण्याची अट घातली. त्यांच्या निधनानंतर सिक्वेरा साहेबांना मला विचारल. मी होकार दिला. विल्यम्स शी माझं लग्न झालं. त्यानंतर दोनच महिन्यानंतर तो वारला. सिक्वेरा साहेब अलीकडेच वारले. त्यांची प्रॉपर्टीही माझ्या नांवाने झाली…..”
Copyright © 2025 | Marathisrushti