खजाना विहीर
Category:
शहरे आणि गावे - temp
Category:
शहरे आणि गावे - temp
Category:
शहरे आणि गावे - tempमहाराष्ट्रातील रत्नागिरी शहरातील प्राचीन मंदिर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरुन येथील प्रसिध्द व्यापारी भागोजी सेठ यांनी या मंदिराचे बांधकाम सन १९३१ मध्ये केले.
Category:
शहरे आणि गावे - tempआल्बर्ट ससून यांनी आपले वडील डेव्हीड ससून यांच्या नावे मुंबईत ग्रंथालय बाधले आहे. त्यावेळी या ग्रंथालयाच्या बांधकामासाठी १लाख २५ हजार रुपये खर्च आला. त्यापैकी ६० हजार ससून यांनी खर्च केले.
Category:
शहरे आणि गावे - tempमहाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे दीपगृह आहे. प्रकाशासाठी प्रसिध्द असलेल्या हे टॉवर अतिशय प्रेक्षणीय आहे. बंदरावर येत असलेल्या जहाजांना दिशादर्शक म्हणून दीपगृहाचा उपयोग होतो.
Category:
शहरे आणि गावे - temp
Category:
शहरे आणि गावे - tempदिल्ली मेट्रो रेल्वेचा शुभारंभ २४ डिसेंबर २००२ रोजी झाला. या मेट्रोमुळे एका वर्षात दिल्ली शहराची प्रदुषण पातळी ६,३०,००० टनाने घटली. संयुक्त राष्ट्राने मेट्रो रेल्वेला कार्बन क्रेडिट दिले आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempभारताची राजधानी दिल्ली शहरातील चिडियाघरची स्थापना इ.स. १९५९ साली झाली. २१४ एकरातील या संग्रहालयात २२ हजार प्राण्यांच्या जाती असून, २०० पेक्षा जास्त प्रकारची झाडे आहेत.
Category:
शहरे आणि गावे - tempदेशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti