Year: 2016
शिवी; एक अत्यावश्यक मानसिक गरज..
Category:
साहित्य - ललितआमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या असतात..
औरंगजेबाचे सैन्य स्थळ : बाळापूर
Category:
शहरे आणि गावे - tempमहाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक पुरातन शहर आहे. मन आणि म्हैस या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहरात बाळादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. हातमागावर तयार होणार्या येथील सतरंज्या लोकप्रिय आहेत.
ऐतिहासिक गोल घर – पाटणा
Category:
शहरे आणि गावे - tempबिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली.