साहित्य - ललित
कॅालेज कट्टा
Category:
साहित्य - ललित
Category:
साहित्य - ललित
Category:
शहरे आणि गावे - tempअष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे महत्वाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर ओझर येथे आहे. कुकडी नदीच्या काठावरील विघ्नेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत.
Category:
साहित्य - ललित
Category:
साहित्य - ललित
Category:
शहरे आणि गावे - tempनिसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti