कथा माझ्या अपयशाची…
Category:
कथा साहित्य - ललितमी शाळेत असताना मला माझ्या समवयस्क मित्रांसोबत पैंजा लावून त्या जिंकण्याची वाईट सवय होती. एकदा चक्क मी माझ्या एका मित्रासोबत नववीला असताना एका मुलीला पटविण्याची पैंज लावली.
Category:
कथा साहित्य - ललितमी शाळेत असताना मला माझ्या समवयस्क मित्रांसोबत पैंजा लावून त्या जिंकण्याची वाईट सवय होती. एकदा चक्क मी माझ्या एका मित्रासोबत नववीला असताना एका मुलीला पटविण्याची पैंज लावली.
Category:
शहरे आणि गावे - tempपुणे शहराच्या पूर्व भागात असलेला आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.१८९२ मध्ये सुरु झालेले या वास्तूचे बांधकाम १८९७ मध्ये पूर्ण झाले. सुलतान मोहमंद आगाखान यांनी आगाखान पॅलेस बांधले.
Category:
साहित्य - ललित
Category:
साहित्य - ललित
Category:
कथा साहित्य - ललितआता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्याो त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता.
Category:
शहरे आणि गावे - tempकर्नाटक राज्यातील तुमकुर हे एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे बंगलोरपासून अवघ्या ७० किलोमीटरवर असलेल्या या शहरात २८ ऑगस्ट २०१० रोजी कर्नाटक शासनाने महापालिकेची स्थापना केली राष्ट्रीय महामार्ग क्र २०६ वर हे शहर येते तुमकूरला नारळाचे शहर असेही म्हणतात. बंगलोरहून तुमकुरला बसने जाता येते. दक्षिण पश्चिम रेल्वेचे येथे एक स्थानक आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempवनवासात असताना प्रभू रामाचंद्राचे रामटेक परिसरात वास्तव्य होते. त्यामुळे या ठिकाणाचे नाव रामटेक ठेवले गेले. या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे ६०० वर्षे पुरातन ऐतिहासी मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांचा खास शास्त्रसाठा या मंदिरात असून, इ. स. २५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता. प्रचीन स्थळ म्हणून रामटेकला विषेश महत्व आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti