No Picture
शहरे आणि गावे - temp

आदिलशाही पॅलेस

Category:

 

गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.

No Picture
शहरे आणि गावे - temp

पुणे जिल्ह्यातील प्राचीन नाणेघाट

Category:

 

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

इथियोपियातील दलोल – सर्वाधिक उष्ण ठिकाण

Category:

 

इथियोपियातील दलोल (दानकिल सखल प्रदेश) हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

धारवाड – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे माहेरघर

Category:

 

धारवाड हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. ते पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शहराशेजारचे हुबळी शहर व धारवाड यांची संयुक्त महापालिका आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबईमधील प्रसिध्द संस्था

Category:

 

ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबईतील प्रसिध्द प्रार्थनास्थळे

Category:

 

मुंबादेवी, माधवबाग, गिरगाव येथील शिवमंदिर, बाबुलनाथ, माहालक्ष्मी, सिध्दिविनायक, मार्कंडेश्वर मंदिर, हाजीअली, माहीम दर्गा, भायखळा चर्च आणि माउंट मेरी ही मुंबईतील प्रसिध्द प्रार्थना स्थळे आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिर – प्रभादेवीचा सिध्दिविनायक

Category:

 

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यास (Trust) हा भारतातील एक श्रीमंत न्यास समजला जातो.