Year: 2015
यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचा चिंतामणी
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब हे चिंतामणी गणपतीसाठी प्रसिध्द आहे.
पालघर जिल्हा
Category:
शहरे आणि गावे - temp
कुकरू
Category:
साहित्य - ललितसेफ्टी व्हॉल्वमधून थोडीशी हवा सोडत कुकरने विचार केला. आतल्या आत गास्केट घट्ट करुन पाहिलं आणि म्हणाला,“तुम्हा उघड्या तोंडाच्या लोकांना नाही समजणार ते. म्हणजे “वाफ सोडूंना” आमच्या म्हणजे ‘वाफ पकडूंच्या’ अडचणी समजणं जरा कठीण.”
परात म्हणाली.“एऽऽ कुकरू जरा सोपं करुन सांग रे.” वाफ सोडत कुकर हसला आणि म्हणाला,“अगं आमच्या डोक्यावर मध्यभागी शिटीचं सतत टांगतं वजन असतं! तर दुसऱ्या बाजूला तो सेफ्टी व्हॉल्व डोक्यातच घुसलेला असतो.
आणि गळ्याभोवती त्या रबरी गास्केटचा फास असतो. माझ्या पोटातलं पाणी उकळू लागलं की वाफेचं “धूम मचा दे..” सुरू होतं. अशावेळी तोंड बंद करुन अन् गळा आवळून मला गरम वाफेचा धूम धमाका सहन करावा लागतो!”
अमळनेर – साने गुरुजींची कर्मभूमी
Category:
शहरे आणि गावे - tempअमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. पूज्य साने गुरुजी यांची ही कर्मभूमी आहे. इथल्या सुप्रसिध्द प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केलेले आहे.