शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे - tempअमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. पूज्य साने गुरुजी यांची ही कर्मभूमी आहे. इथल्या सुप्रसिध्द प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केलेले आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempवर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti