No Picture
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

ज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते.

No Picture
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

कवी वामन पंडित मराठी कवितेच्या इतिहासात पंडिती काव्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या पंडिती काव्याच्या प्रवाहातील मुख्य कवी वामन पंडित हे नांदेड जिल्ह्यातलेच.

No Picture
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो.

No Picture
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची इथे सतत गर्दी असते.

No Picture
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत.शिवाय जिल्ह्यात ६ साखर कारखाने आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले.

No Picture
शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.