वाशिम जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
Category:
शहरे आणि गावेकापूस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे कापसावर आधारीत उद्योग इथे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.
Category:
शहरे आणि गावेकापूस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे कापसावर आधारीत उद्योग इथे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.
Category:
शहरे आणि गावेवाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुलगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषींच्या नावावरून हे नाव पडले असे मानतात. वत्सगुल्म, वंशगुल्म, वासिम वगैरे नावांचाही उल्लेख इतिहासात सापडतो.
Category:
शहरे आणि गावेबापूजींचा ‘सेवाग्राम’, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील ‘परमधाम’ आश्रम व आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम या तीन गोष्टींमुळे वर्धा या जिल्हयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्हा राष्ट्रीय जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे.
Category:
शहरे आणि गावेवर्धा जिल्हा कृषीप्रधान असल्याने अनेक प्रकारची पिके या जिल्ह्यात घेतली जातात. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात जिल्ह्यात घेतली जातात. सोयाबीन, तूर ही जिल्ह्यातील महत्त्वाची पीके असून जिल्ह्यात सर्वत्र ज्वारी व कापूस या पिकांसोबत तुरीचे उत्पादन घेतले जाते.
Category:
शहरे आणि गावेआचार्य विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांचे याच जिल्ह्यातील गोपुरी येथे अनेक वर्ष वास्तव्य होते. त्यांच्या कार्यामुळे वर्धा जिल्हा सतत प्रकाशात राहिला.
Category:
शहरे आणि गावेवर्धा शहरात सर्वच धर्म-संस्कृतींचे लोक आढळतात. येथे हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांची संख्या तुलनेने जास्त असली तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथाचे नागरिक ही येथे आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषा बोलली जाते. काही प्रमाणात गुजराती सिंधी आणि पंजाबी या भाषाही बोलल्या जातात.
Category:
शहरे आणि गावेवर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे.
Category:
शहरे आणि गावेबोर अभयारण्य हिंगणी येथील ६१.१० चौ. कि .मी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्य जीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे
Category:
शहरे आणि गावेधुळे-कोलकाता (राष्ट्रीय महामार्ग क्र.६) व वाराणसी-कन्याकुमारी (राष्ट्रीय महामार्ग क्र.७) हे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जातात. मध्य रेल्वेचे मुंबई-कोलकाता व चेन्नई-दिल्ली (ग्रँड ट्रंक दक्षिण-उत्तर लोहमार्ग) हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या दोन्ही लोहमार्गांवरील वर्धा हे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे
Category:
शहरे आणि गावेया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हातमाग उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. ग्रामोद्योग व लघुउद्योग यांचा विकास साधणारी, वर्धा योजना या नावाने ओळखली जाणारी जिल्हा विकासाची एक वैशिष्ट्यपूर्ण योजना १९९३ पासून जिल्ह्यात राबविली जात आहे. विदर्भातील पहिला साखर कारखाना याच जिल्ह्यातील दुसरबीड येथे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti