महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील अर्ध नारी नटेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. या शिवाय जगात कुठेही अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा नाही. या मंदिराची स्थापना यादव राजा रामचंद्र यांनी इ.स. १२७१ ते १३१० या काळात केली आहे. येथील मराठी, संस्कृत भाषेतील शिलालेखावर देवराव यांच्या नावाचा उल्लेख आहे.
सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील यादवकालीन अर्धनारी नटेश्वर
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील अर्ध नारी नटेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. या शिवाय जगात कुठेही अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा नाही.