ज्वालामुखी

पृथ्वीच्या गाभ्यातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचे केंद्रिय ज्वालामुखी व भेगी ज्वालामुखी असे दोन प्रकार आहेत.

अलिकडेच म्हणजे २००२ मध्ये कांगो (झैरे) देशातील माऊंट न्यूराजोंगो’ हा जागतिक इतिहासातील अलिकडच्या काळातील लक्षणीय ज्वालामुखी उद्रेक आहे.

Author