वर्धा व पैनगंगेचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटी गावाजवळ, वैनगंगा व सूर या नद्यांचा संगम भंडारा येथे झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगेचा संगम झाला. एकत्रित प्रवाह ‘प्राणहिता’ नावाने ओळखतात. अहेरी व सिरोंचा ही गावे या संगमावर आहे. सिरोंचाजवळ नगरम येथे प्राणहिता गोदावरी नदीस मिळते.
वर्धा व पैनगंगेच्या संगमावर वसलेली गावे
वर्धा व पैनगंगेचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटी गावाजवळ, वैनगंगा व सूर या नद्यांचा संगम भंडारा येथे झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगेचा संगम झाला.