उस्तुरी’ हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. मात्र, येथील कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो. लातूरपासून 80 किलोमीटर अंतरावर हे शहर वसलेले असून, निलंगापासून त्याचे अंतर अवघे १८ किलोमीटर आहे. येथे लिंगायत समाजाची मोठी वस्ती असून, मराठीबरोबरच कानडी भाषाही येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते.
लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर उस्तुरी
उस्तुरी’ हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. मात्र, येथील कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो.