सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय भाग

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात.



सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात. या विभागातील पावसाची वार्षिक सरासरी १७०० ते २५०० मिमी आहे.

Author