तिवसा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. समुद्रसपाटीपासून ३०६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने या शहरात राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत. हाजिरा ते कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या या शहराचा कारभार नगरपरिषदेमार्फत चालतो. मध्यप्रदेशची सीमा या शहरापासून खूपच जवळ आहे.
अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर तिवसा
तिवसा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. समुद्रसपाटीपासून ३०६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने या शहरात राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत.