महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातील ६४.१४ टक्के लोक कृषी व संबंधित क्षेत्रांत रोजगार करतात. महाराष्ट्राच्या एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (जीडीपी) ४६ टक्के वाटा कृषी व संबंधित क्षेत्रातून मिळतो.
देशाच्या जीडीपीत १३ टक्के वाटा राज्याचा
महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.