द मदरलॅंड कॉल्स मराठीसृष्टी टिम द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. याची उभारणी १५ ऑक्टोबर १९६७ रोजी झाली. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम