जेवणाचा डबा
Category:
साहित्य - ललितलहानपणी आई मुलाला खाऊ म्हणून एखादा पदार्थ तोंडात भरवते, इथूनच त्याचा तो पदार्थ आवडीचा होतो. बालवाडीत जाऊ लागल्यावर दप्तरात खाऊचा डबा दिला जातो.
Category:
साहित्य - ललितलहानपणी आई मुलाला खाऊ म्हणून एखादा पदार्थ तोंडात भरवते, इथूनच त्याचा तो पदार्थ आवडीचा होतो. बालवाडीत जाऊ लागल्यावर दप्तरात खाऊचा डबा दिला जातो.
Category:
साहित्य - ललितव्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘पुलं’चा सखाराम गटणे सर्व रसिक वाचकांना परिचित आहे. तो ‘पुलं’चा आज्ञाधारी शिष्य होता, मला भेटलेल्या शरद गटणेंचा मी आज्ञाधारी ‘शिष्य’ आहे!
Category:
साहित्य - ललितकल्याणी फोर्जच्या कामगारांसाठी संपादन केलेल्या “परिवार” नावाच्या मासिकाचे डिझाईनिंग त्यांना करुन द्यायचे होते. आम्ही ते काम आठवडाभरात करुन दिले.
Category:
साहित्य - ललितआज तुला आमच्यातून जाऊन सात वर्षे झाली.. सहज मागे वळून पाहिलं तर ते मनाला पटतही नाही.. असं वाटतं तू अजूनही आमच्यातच आहेस..
Category:
साहित्य - ललित“डबल सीट’ म्हणजे एकाच दुचाकीवरील दोघांचा प्रवास.. माझ्या लहानपणी मी वडिलांच्या सायकलच्या दांडीवर असलेल्या छोट्या लाकडी सीटवर बसून फिरायला जात असे.
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे.
Category:
साहित्य - ललितलांबलचक लाकडी फळ्यांनी बनविलेली ही हातगाडी बारा ते पंधरा फूट लांबीची असे. त्याला दोन लोखंडी चाकं असत. जर त्यांच्यावर वजनाचा भार कमी असेल तर तो गाडीवान हातगाडी हाताने ढकलत नेत असे. कधी हातगाडी मालाने भरलेली असेल तर तो गाडीला लावलेला पट्टा खांद्याला अडकवून गाडी ओढत जाई.
Category:
साहित्य - ललित१९८१ पासून जाहिराती व डिझाईनचे काम करीत असताना प्रत्यक्ष ग्राहक व आम्ही काम करुन देणारे, यांच्यामध्ये ‘मॅनेजर’ उर्फ मध्यस्थी म्हणून काम करणारी एखादी व्यक्ती असायचीच. काम करवून घेणे, त्या कामासाठी वारंवार आठवण करणे अशी त्या व्यक्तीची जबाबदारी असायची.
Category:
साहित्य - ललितकोणत्याही कामाचं केलेलं कौतुक म्हणजे तो एक पुरस्कारच असतो. त्या कौतुकानं त्या व्यक्तीला उमेद मिळते. पाठीवर मिळणारी शाबासकी, हे देखील एक प्रकारचं कौतुकच असतं.
Category:
साहित्य - ललितशाळेत असताना देहू-आळंदीला आमची सहल गेली होती. तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबा-तुकारामांचं दर्शन घडलं. काही वर्षांनंतर आमच्या गावाहून आजीसह दहा बारा वारकरी मंडळी आली होती. त्यांना घेऊन मी दोन दिवस देहू-आळंदी केले. त्यांच्या समवेत पिठलं भाकरीचं जेवण केलं. रात्री वाळवंटातील कीर्तनाचा सोहळा अनुभवला..
Copyright © 2025 | Marathisrushti