तुला पाहते रे, तुला पाहते
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.
Category:
साहित्य - ललितपन्नास साठ वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेच्या बाहेर, फाटकाजवळ गोळीवाले, पेरुवाले, खाऊवाले बसलेले दिसायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर मुलांची त्यांच्यावर झुंबड उडायची.
Category:
साहित्य - ललितनोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा.
Category:
साहित्य - ललितकाहीजण माणसाच्या सहीवरुन, त्याचा स्वभाव ओळखतात तर काही जण चेहरा पाहून, स्वभाव ओळखतात.. आपण आता एकेकाच्या ‘चहा’वरुन स्वभाव ओळखायचा प्रयत्न करु.
Category:
साहित्य - ललितदक्षिणेकडील सिनेजगतात चित्रपटातील कलाकारांइतकच तंत्रज्ञांना देखील आपलेपणानं वागवलं जातं.
Category:
साहित्य - ललितलहानपणी आपल्यासाठी आईने स्वतःच्या हाताने केलेले अंगडे टोपडे किंवा कानटोपी, उतारवयात जर हातात आली तर आपलं मन त्या भूतकाळात जातं.
Category:
साहित्य - ललितगहिरे भावपूर्ण डोळे असलेली एकमेव अभिनेत्री आहे, जिचे डोळे पाहिले की, आपण त्यात डुबून जातो..
Category:
साहित्य - ललितत्यांच्या एकुलत्या एक कन्येला, शिल्पाला पहायला पाहुणे येणार होते. त्यांनी सकाळी अकराची वेळ दिली होती.
Category:
साहित्य - ललितएखादा चित्रपट पाहून मनावर इतक परिणाम होऊ शकतो? यावर माझा विश्वासच बसेना… त्यासाठी मी हा चित्रपट टाॅकीजमध्ये जाऊन एकदाचा पाहून घेतला.
Category:
साहित्य - ललितही गोष्ट आहे चार जिवलग मित्रांची. जे एकाच शाळेत जुन्या एसएससी पर्यंत शिकले. त्या शहरात श्रीमंतांचं आलिशान असं एकच हाॅटेल होतं, ते कॅम्पमध्ये.
Copyright © 2025 | Marathisrushti