दैव-सुदैव
Category:
साहित्य - ललिततिने बिरजू महाराजांकडून नृत्याचं शास्त्रशुद्ध नृत्य शिक्षण घेतलं होतं. तिचं सिनेसृष्टीतील पदार्पण अरूणाच्याच सालातलं. मात्र तिची खरी ओळख झाली, ती ‘जाॅनी मेरा नाम’ पासून!
Category:
साहित्य - ललिततिने बिरजू महाराजांकडून नृत्याचं शास्त्रशुद्ध नृत्य शिक्षण घेतलं होतं. तिचं सिनेसृष्टीतील पदार्पण अरूणाच्याच सालातलं. मात्र तिची खरी ओळख झाली, ती ‘जाॅनी मेरा नाम’ पासून!
Category:
साहित्य - ललितजर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला तर तो सात्त्विक स्वयंपाक होऊच शकत नाही. म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास असताना किंवा नाराज होऊन स्वयंपाक करु नये.
Category:
साहित्य - ललितत्या वेळचा शाळकरी मुलगा, जो आज ज्येष्ठ कलादिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध आहे.. त्या सुबोध गुरूजींनी ‘शेफर’ या अमेरिकन कंपनीचं ते ‘चंदेरी पेन’ जिवापाड जपून ठेवलंय.
Category:
साहित्य - ललितकल्पनाला चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.. तशी संधी तिला, बलराज साहनी यांच्यामुळे मिळाली. ती मुंबईत आली..
Category:
साहित्य - ललितखरं पहाता, ती एक हिंदी सिने अभिनेत्री.. मात्र तरीदेखील तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते.. कारण आपण तारुण्यात असताना, तिचा अभिनय आपल्याला मनापासून आवडलेला असतो.. तिची मनातील ‘मोहक’ छबी, ही कधीही पुसली जात नाही.
Category:
साहित्य - ललितमला लहानपणापासून आठवतंय की, गणपती विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरवडा सुरु होतो.. त्यावेळी काही कळायचं नाही. नंतर त्या दिवसांत गावी असताना कळलं की, आपल्या आजी, आजोबा, पणजी, पणजोबा अशा सर्वांचं, त्यांच्या तिथीच्या दिवशी श्राद्ध तर्पण केलं जातं.
Category:
साहित्य - ललितभालजी पेंढारकर मुंबईत येत असत, तेव्हा आरके स्टुडिओमध्ये भगवा झेंडा उभारला जात असे. ती भालजींना कृतज्ञेपोटी दिलेली मानवंदना असे. भालजींना स्वतः पृथ्वीराज कपूर, पायावर डोकं टेकवून नमस्कार करीत असत.
Category:
साहित्य - ललितदादाच्या मुलींची लग्न झाली. सुमनच्या योगेशचं लग्न झालं. आता योगेशमुळे दिवस पालटले होते. त्याचे वडील निवृत्त झाले होते.
Category:
साहित्य - ललितसिग्नलला गाडी थांबवली की, काही लहान मुलं, कडेवर मूल घेतलेली बाई, एखादी चौदा पंधरा वर्षांची डस्टबीनच्या पिशव्या विकणारी मुलगी, पिवळ्या चाफ्यांच्या फुलांची वेणी विकणारा तरुण मुलगा हे आळीपाळीने जवळ यायचे.
Category:
साहित्य - ललितसंध्याकाळी गणेश त्या पत्यावर पोहोचला. त्यानं त्या टुमदार बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली. सकाळच्या त्याच मुलीने दरवाजा उघडला व वडिलांना तिने ‘दादा, आलाय..’ असं सांगितलं.
Copyright © 2025 | Marathisrushti