त्यांचा’ पंधरवडा
Category:
साहित्य - ललितकावळ्याचं एक जोडपं, सकाळच्या उन्हात एका इमारतीच्या खिडकीखाली आडोशाला बसलेलं होतं. आज पितृपंधरवड्याचा शेवटचा दिवस होता.
Category:
साहित्य - ललितकावळ्याचं एक जोडपं, सकाळच्या उन्हात एका इमारतीच्या खिडकीखाली आडोशाला बसलेलं होतं. आज पितृपंधरवड्याचा शेवटचा दिवस होता.
Category:
साहित्य - ललितनमानं वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत, त्यातील ‘लाॅली’नं अफाट लोकप्रियता मिळवलेली आहे.
Category:
साहित्य - ललितसुरुवातीला ढगाळ्या पॅन्टमधला, केसांचा कोंबडा ठेवलेला देव, काळानुरूप बदलत गेला.
Category:
साहित्य - ललितम्हणूनच या तिन्ही जवळ असतील तर, ‘ईश्वर’च सोबत आहे.. आणि यांपैकी एक जरी नसेल तर जीवन ‘नश्वर’ आहे.
Category:
साहित्य - ललितसंध्याकाळची वेळ असते.. तुम्ही दिवसभर काम करून कंटाळलेले असता.. आहेच वेळ तर जरा पाय मोकळे करु म्हणून फिरायला बाहेर पडता.
Category:
साहित्य - ललितसचिनला स्वतःची चूक कळली होती. तो बाबांची माफी मागून सारिकाला म्हणाला, ‘आज तू एका फुटक्या नशीबाला, फेव्हिकाॅलने जोडलं आहेस.. यापुढे मी कधीही असं बोलणार नाही! प्राॅमिस!!’
Category:
साहित्य - ललितलव्ह इन सिमला’ चित्रपटापासून तिची कारकिर्द सुरु झाली. सुमारे ३५ चित्रपटात काम केल्यानंतर तिनं चित्रसंन्यास घेतला.
Category:
साहित्य - ललितडाॅक्टर एखादे नवीन नाटक स्वीकारायचे तेव्हा, त्या नाटकाच्या पंचवीस प्रयोगांचे मानधन आगाऊ घ्यायचे. त्या मिळालेल्या रकमेतून ते चांदीचे ताट, वाटी, तांब्या असा सेट खरेदी करायचे.
Category:
साहित्य - ललितमोत्यांसारखं लिहिलेलं अक्षर कुणाला आवडत नाही? ते सर्वांनाच मनापासून आवडतं. ते पाहून आपणही असंच सुवाच्य लिहावं, अशी पहाणाऱ्याची मनोमनी इच्छा होते..
Category:
साहित्य - ललितपूर्वी साड्यांची दुकानं शहरात मोजकीच होती. आज नव्वद टक्के दुकानं, साड्यांचीच आहेत. असंख्य प्रकारच्या, प्रांताच्या, पेठांच्या साड्या, पैठणी तिथं मिळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti