हसमुख सीमा’
Category:
साहित्य - ललितसीमा बद्दल एकच वाईट वाटतंय की, इतक्या वर्षात एकही योग्य असा तरुण तिला भेटू नये? लग्नाचं वय एकदा निघून गेल्यावर सीमासारख्या मुलींनी कसं जगायचं?
Category:
साहित्य - ललितसीमा बद्दल एकच वाईट वाटतंय की, इतक्या वर्षात एकही योग्य असा तरुण तिला भेटू नये? लग्नाचं वय एकदा निघून गेल्यावर सीमासारख्या मुलींनी कसं जगायचं?
Category:
साहित्य - ललितएखाद्या समारंभात, प्रदर्शनात दहा पंधरा वर्षांनंतर कुणी स्नेही भेटला की, आवर्जून विचारतो, ‘तुमचं ऑफिस पूर्वी आलो होतो, तिथंच आहे ना? ‘गुणगौरव’ बिल्डींगमध्ये?’ मी त्याला होकार देतो.
Category:
साहित्य - ललितशहरातील एक नावाजलेले क्लिनिक. तेथील डाॅक्टर परदेशातून शिकून आलेले. त्यांच्या बोर्डवरील अनेक पदव्या त्यांचं विविध मानवी आजार बरे करण्यातील श्रेष्ठत्व दाखवत होते.
Category:
साहित्य - ललित१९५२ च्या एप्रिल महिन्यात ‘चांदोबा’चा पहिला अंक प्रकाशित झाला. संपादक प्रशांत यांनी एकूण बारा भाषांमधून ‘चांदोबा’ प्रकाशित केले आणि भारतातील करोडों आबालवृद्धांचे आजतागायत मनोरंजन केले.
Category:
साहित्य - ललितनावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.
Category:
साहित्य - ललितदेवआनंद’चा ‘डीपी’ असतानाच मी फेसबुकवर लेख लिहू लागलो. माझा लेख वाचून अभिप्राय देणारे वाचक हळूहळू वाढू लागले. त्यामध्ये एक आशा पारेखचा ‘डीपी’ असलेली मुलगी पोस्ट वाचून अभिप्राय द्यायची. कधी रोजची पोस्ट दिसली नाही तर मेसेंजरवर ‘आज काही लिहिलं नाही का?’ असं विचारायची.
Category:
साहित्य - ललितव्यसनांच्या यादीमध्ये वरती कितीही विविधता असली तरी सर्वांत खालचे पापभिरू व्यसन हे सुपारीचेच मानले जाते. हे नगण्य आहे, अशी समाजाची ठाम समजूत आहे.
Category:
साहित्य - ललितभानूचं खरं काम पहायचं असेल तर ‘श्री ४२०’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आम्रपाली’ हे चित्रपट पहावे लागतील. ‘आम्रपाली’ मधील वैजयंतीमालाला दिलेली पौराणिक वेशभूषा कालातीत आहे.
Category:
साहित्य - ललितआम्ही फक्त आमची वडिलोपार्जित जमीन गुंठा, गुंठा करुन विकणार आणि चारचाकी घेऊन चार टाळक्यांबरोबर ऐश करणार. वाढदिवसाचे मोठ्ठे फ्लेक्स बोर्ड झळकवणार. जयंतीनिमित्त मिरवणुका काढणार. अनुदान मागणार, मोर्चे काढणार आणि शेवटी आत्महत्या करुन ‘अमर’ होणार.
Category:
साहित्य - ललितऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे.
Copyright © 2025 | Marathisrushti