No Picture
साहित्य - ललित

विसरु नको, श्रीरामा मला

Category:

 

माझी मुलगी दिपाली पाच वर्षांची झाली. माझ्याकडे आई आली होती. आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो. दिपालीनं खाऊ खाताना जमिनीवर थोडा सांडला होता. हे अचानक घरी आले. सांडलेला खाऊ व पसरलेली खेळणी पाहून माझ्यावर खवळले.

No Picture
साहित्य - ललित

आईचा ‘श्याम’

Category:

 

सुरुवातीला ‘आई’ चित्रपटाचं उदाहरण अशासाठी दिलं की, श्यामला, स्वतः मातृभक्त नसताना हा चित्रपट फार आवडला. त्यामध्ये ‘आई’ची भूमिका करणारी नीना कुळकर्णी त्याला जवळची वाटली. तिची करारी भूमिका त्याच्या मनावर ठसली.

No Picture
साहित्य - ललित

शेरदिल ‘शेरू’

Category:

 

शेरूने स्वतःच्या नाट्य प्रेमाबद्दल खूप काही सांगितले. त्याला अभिनयाची उपजतच आवड होती, मात्र परिस्थितीमुळे त्याला ती जोपासता आली नाही. त्याने शिक्षण झाल्यावर गरज म्हणून काही वर्ष रिक्षाचा व्यवसाय केला. रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्याला आलेले अनुभव त्याने सांगितले.

No Picture
साहित्य - ललित

प्रतिभाची ‘प्रतिमा’

Category:

 

१९८२ ची गोष्ट आहे. माझा काॅलेजमधील मित्र प्रमोद संचेती याने जळगावला गेल्यानंतर मला दिलेले वचन पाळले. तो काॅलेज संपताना म्हणाला होता, मी जेव्हा व्यवसाय सुरु करेन त्याचं जाहिरातीचं काम मी तुलाच देईन.

No Picture
साहित्य - ललित

मनातलं लिहा, जग खुलं होईल more together

Category:

 

वर्षामागून वर्षे गेली. मीराताईचा लेख लिहितांना त्यांची अगदी जवळची मैत्रीण म्हणून मला शशिकलाताई आठवत होत्या. मीराताईच्या तोंडून कित्येकदा त्यांचा उल्लेख होत असे. दोघींची कित्येक वर्षांत भेट झालीच नाही.

No Picture
साहित्य - ललित

सब की पसंद ‘निरमा’

Category:

 

अगदीं सुरुवातीला सरकारी जाहिराती असायच्या त्यानंतर कमर्शियल जाहिराती सुरु झाल्या. त्यासुद्धा प्रमाणात असायच्या. आजच्यासारखा त्यांचा भडीमार नसायचा.

No Picture
साहित्य - ललित

बारामतीचा रामभाऊ’

Category:

 

पोलीस खात्यात असताना त्याने कधी स्वतः तर कधी सहकाऱ्यांबरोबर जुलूम, जबरदस्ती, अन्याय केल्याच्या घटना त्याने गप्पांच्या ओघात आम्हाला सांगितल्या होत्या.

No Picture
साहित्य - ललित

बाळू आमचा ‘मायाळू’

Category:

 

मी बाळूला पाहून पस्तीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात पोहोचलो होतो. त्यावेळी आम्ही घरीच लग्न पत्रिकांची डिझाईन करीत होतो. त्यावेळी बाळू स्क्रिन प्रिंटींगची कामं करायचा.

No Picture
साहित्य - ललित

छायाचित्र नव्हे, ‘प्रकाश’चित्र!

Category:

 

पुण्यात मिठाईसाठी चितळे बंधू व फोटोसाठी कान्हेरे बंधू प्रसिद्ध आहेत. चितळेंच्या मिठाईची चव जिभेवर रेंगाळते तर कान्हेरेंचे फोटो चिरंतन स्मृती जागवतात.

No Picture
साहित्य - ललित

जे का संकटी अडकले

Category:

 

आज मुंबईत हजारो करोडपती आहेत, त्यातील एखाद्याच सोनूला समाजासाठी काहीतरी करावं असं वाटणं हे देखील फार मोलाचं आहे. कोरोनामुळे अनेकांनी परराज्यातील लोकांसाठी आपले दरवाजे बंद केले, सोनू सूदने आपल्या हृदयाचे दरवाजे उघडून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहचविले.