No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३)

Category:

 

या १९६३ सालच्या साहित्य संमेलनात मला सहवास लाभलेले. . . . स्व. लोककवी मनमोहन नातू. स्व. लोककवी मनमोहन नातू म्हणजे ” गोपाळ नरहर नातू ” जन्मगाव तासगांव ( कोल्हापुर). जन्मदिन, ११ नोव्हेम्बर १९११. मनमोहन हे त्यांचे टोपण नाव. माझा भाग्ययोगच की मला जीवनात अनेक साहित्यिकांचा जवळून सहवास लाभला. त्यापैकी कै. लोककवी मनमोहन हे एक होते.

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २)

Category:

 

… तेंव्हा अत्रे म्हणाले अरे तुला माझे नाव माहिती आहे कां ? मी म्हणालो हो !.. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. पण मला काय म्हणतात फक्त प्र.के. मग तुझेही असे छोटे नाव ठेवूया !…. विगसा..? हो… विगसा… छान वाटते !.. मी आतापासून तुला ” विगसा ” हाक मारेन..!!!! त्यावेळी त्यांची विनोदबुद्धि मला कळली नाही, पण मी जोपर्यंत त्यांचे रूमवर होतो तोपर्यंत त्यांनी मला विगसा या नावानेच संबोधले.. !!

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १)

Category:

 

योगायोगाने मला तर कै. आचार्य अत्रे यांच्याच रूमवर स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ३ दिवस त्यांच्या सोबत राहण्याच योग आला. अनेक दिग्गज म्हणजे त्यावेळचे संमेलनाध्यक्ष बॅरिष्टर न. वि गाडगीळ, श्री. के. क्षीरसागर, राम शेवाळकर, ना. सी. फडके, अशा अनेक महारथी साहित्यिकांना पहाण्याचा आणी त्यांच्या सह्या घेण्याचा योग लाभला हे परमभाग्यच !!!