No Picture
शहरे आणि गावे

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

Category:

 

आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे. सन १९०५ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान म्हणून काझीरंगाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

टॉवर ऑफ लंडन

Category:

 

विल्यम द कॉन्करर याने १०६६ मध्ये टॉवर ऑफ लंडनची उभारणी केली. सामरिक आणि वास्तुकला या दोन्हीच्या दृष्टीने या टॉवरचे महत्त्व मोठे आहे.

 

No Picture
शहरे आणि गावे

ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट

Category:

 

ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे.

No Picture
शहरे आणि गावे

उज्जयंत महल – आगरतळा

Category:

 

त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा येथे आहे. सन १८९९-१९०१ या कालावधीत महाराजा राधाकिशोर माणिक यांनी या महलाची निर्मिती केली.

No Picture
शहरे आणि गावे

अरुणाचल प्रदेशातील चांगलांग

Category:

 

चांगलांग हे अरुणाचल प्रदेशातील एक प्रसिध्द शहर आहे. डोंगर, दर्‍या, धरणे यामुळे पर्यटनासाठी या शहराचे विशेष महत्त्व आहे. देशी तसेच परदेशी पर्यटक येथील मनोहारी वातावरणामुळे येथे आकर्षित होतात.

No Picture
शहरे आणि गावे

इतिहासकालीन शहर कच्छ

Category:

 

गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो.