शहरे आणि गावे
ॲँडोरा
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे - tempगुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बंगलोर या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथील विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई विवेक सिंधु ही मराठी कविता लिहिली. निजामशाहीत म्हणजेच १९४८ पूर्वी या शहराला मोमानाबाद म्हणून ओळखले जायचे.
Copyright © 2025 | Marathisrushti