हवाई बेट
Category:
शहरे आणि गावेहवाई बेट हा ज्वालामुखीनिर्मित बेटांचा समूह आहे.
Category:
शहरे आणि गावेहवाई बेट हा ज्वालामुखीनिर्मित बेटांचा समूह आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempअॅडियाट्रिकचा मोती समजले जाणारे ड्युब्रॉनिक हे शहर क्रोएशियात आहे. या शहराचा शोध सातव्या शतकात लागला रिनायझन्स काळातील सुंदर चर्च. इमारती येथे पहायला मिळतात.
Category:
शहरे आणि गावे - tempटनेल ऑफ लव्ह हा युक्रेनमधील दोन रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता आहे. मात्र, या मार्गावरील झाडांच्या रचनेमुळे तो जगप्रसिध्द झाला आहे.
Category:
शहरे आणि गावेफौनल हे आफ्रिकेतील सर्वात मोठे संरक्षित जंगल आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempबार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempद मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे.
Category:
शहरे आणि गावेअँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.
Category:
शहरे आणि गावेअँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.
Category:
शहरे आणि गावेCopyright © 2025 | Marathisrushti