काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
Category:
शहरे आणि गावेकाँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.
Category:
शहरे आणि गावेकाँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसागर पसरलेला आहे. या सागराला येऊन मिळणार्या नद्यामधील वैतरणा ही एक प्रमुख नदी आहे. सह्याद्रीमधे उगम पावलेली वैतरणा जेथे सागराला मिळते तेथे खाडीच्या मुखाजवळ अर्नाळ्याचा बुलंद जलदुर्ग उभारलेला आहे.
Category:
शहरे आणि गावेहंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेहोन्डुरासचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमाला व एल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेकोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेसायप्रसचे प्रजासत्ताक (ग्रीक: Κυπριακή Δημοκρατία; तुर्की: Kıbrıs Cumhuriyeti) दक्षिण युरोपामधील एक हा द्वीप-देश आहे. सायप्रस भूमध्य समुद्रात ग्रीसच्या पूर्वेला, तुर्कस्तानच्या दक्षिणेला, सिरिया व लेबेनॉनच्या पश्चिमेला व इस्रायलच्या वायव्येला एका बेटावर वसला आहे. सायप्रसला युरोप व आशिया ह्या दोन्ही खंडांत गणले जाते. सायप्रस १ मे २००४ पासून युरोपियन संघाचा सदस्य आहे. निकोसिया ही सायप्रसची राजधानी आहे.
Category:
शहरे आणि गावेचेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.
Category:
शहरे आणि गावेहैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेफार पूर्वी समुद्राचे पाणी वाढून संबंध गुहागर बुडण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी या गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा या मूर्तीने आपले पूर्वेकडील तोंड पश्चिमेकडे केले व समुद्र हटविला. तोंड उफराटे केले म्हणून यास उफराटा गणपती म्हणतात.
Category:
शहरे आणि गावेगयानाचे सहकारी प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनार्यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti