आधुनिक डोंबिवली
Category:
शहरे आणि गावे - tempडिसेंबर १९२१ मध्ये डोंबिवली येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आली. कै मणीलाल ठाकूर हे या ग्रामपंचायतीचे पहीले अध्यक्ष तर कै बहिराव अभ्यंकर हे पहीले सरचिटणीस होते. ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर १९३१ साली वीजपुरवठा सुरु झाला. १९३६ साली पंचायत विहीर बांधण्यात आली. वीज व पाणी आल्यामुळे या शहराची वस्ती वाढू लागली.