क्रांतिवीरांची अमृतगाथा- भाग १७ – भगतसिंग
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - tempभगतसिंगाचे हौतात्म्यवेड तर पराकोटीला गेलेलं होतं! संसदभवनात बॉम्ब फेकून स्वतःहून साखळदंड पेहेरून घेतले होते त्याने! कारागृहात जगन्मातेशी स्वरचित कवितेतून त्याने अहोरात्र आळवणी चालवली होती ’मेरा रंग दे बसंती चोला…..भगतसिंग तसा इतर क्रांतिवीरांच्या तुलनेत सुदैवी ठरला. कारण त्याचं नाव माहीत नाही असा कोणी भारतीय आज सापडणार नाही.