मराठी अभिमान गीत
Category:
व्हिडिओज
Category:
व्हिडिओज
Category:
व्हिडिओजआशा खाडीलकर यांनी सादर केलेली पंडित जितेंद्र अभिषेकी यांची रचना.
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - Englishभारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना. लय आणि तालाकडे बघा. भारतीय नसूनही किती सुंदर परफॉर्म केलंय दोघांनी !
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - Englishजगभरातल्या इमारती आता डायनॅमिक आर्किटेक्चरचा वापर करायला लागल्या आहेत. याला दुबई तरी कसा अपवाद असणार?
Category:
व्हिडिओजएक धमाल विनोदी नाटक.
Category:
व्हिडिओजराज ठाकरे यांनी मुंबईतील हिंसक घटनांनंतर ११ ऑगस्ट रोजी केलेले आझाद मैदानावरील भाषण.
Category:
व्हिडिओजअरुण सराफ यांच्या “हृदयी रहा रे दयाघना” या आल्बममधील ”या देही तुझा संग” हे रविंद्र साठे यांच्या आवाजातील गीत.
Category:
व्हिडिओजधनगरवाडा या मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाचे जगण्याचे वास्तव दर्शविण्यात आले आहे.
कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे.
Category:
व्हिडिओज
Category:
व्हिडिओजकोकणातील सावंतवाडीच्या सुप्रसिद्ध कुणकेरी हुडोत्सवाचा आणखी एक व्हिडिओ.
Copyright © 2025 | Marathisrushti