रायगड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
Category:
शहरे आणि गावेतानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.
Category:
शहरे आणि गावेतानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.
Category:
शहरे आणि गावेरायगड जिल्ह्यात आगरी, समाज तसेच कातकरी, ठाकर, वारली या आदिवासी जमातींचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्याला भरपूर लांबीचा सागर किनारा लाभला असल्याने मासेमारी करणार्या कोळी जमातींची वस्तीही देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
Category:
शहरे आणि गावेरायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१४८ कि.मी.² इतके आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २२,०७,९२९ एवढी आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडे अरबी समुद्र असून पूर्व दिशेला सह्याद्रीची पर्वतरांग आहे.
Category:
शहरे आणि गावेरायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा व राज्यकारभाराचा खरा साक्षीदार असा हा रायगड किल्ला. महाडपासून २५ कि.मी. वर असलेला हा दुर्ग गांधारी व काळ अशा दोन नद्यांच्या उगमस्थानाजवळ वसलेला आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर इ. स. १६७४ मध्ये संपन्न झाला.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्ग पनवेल, खोपोली या तालुक्यांतून जातो. तसेच या जिल्ह्यातून मुंबई – पुणे – बंगलोर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) व मुंबई – गोवा – मंगलोर महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) असे दोन महामार्गही जातात.
Category:
शहरे आणि गावेथळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स) निर्मिती केली जाते.
Category:
शहरे आणि गावेबाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली.
Category:
शहरे आणि गावेपुणे ही महाराष्ट्रची संस्कृतीक राजधानी व ऑक्सफर्ड ऑफ इस्ट अर्थात शिक्षणाचे माहेरघर समजली जाते.अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणा-या संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे.
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते.
Category:
शहरे आणि गावेछत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, शरद पवार, पद्मश्री- डी.जी.केळकर, पं.भीमसेन जोशी, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार.
Copyright © 2025 | Marathisrushti