लातूरमधील व्यक्तीमत्वे
Category:
शहरे आणि गावेभारताचे माजी गृहमंत्री व कॉंग्रेस नेते, हे शिवराज पाटील हे लातूरचे आहेत.
Category:
शहरे आणि गावेभारताचे माजी गृहमंत्री व कॉंग्रेस नेते, हे शिवराज पाटील हे लातूरचे आहेत.
Category:
शहरे आणि गावेप्रारंभीच्या काळात मौर्यांच्या अधिपत्याखाली असणारा लातूर हा भाग पुढे सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्याच्या अंमलाखाली होता. पुढे काही काळ या प्रदेशावर दिल्लीचे सल्तनत, बहामनी राजवट, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले.
Category:
शहरे आणि गावेयवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. कापूस म्हणजेच ‘पांढरे सोने’ मोठ्या प्रमाणावर पिकवणारा जिल्हा अशी या जिल्ह्याची ख्याती आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
Category:
शहरे आणि गावेयवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे
Category:
शहरे आणि गावेप्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही ते ओळखले जातात.
Category:
शहरे आणि गावेया जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषाही बोलल्या जातात.
Category:
शहरे आणि गावेयवतमाळ महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११ च्या जनगणनेनुसार) आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
Category:
शहरे आणि गावेपुसद पूस नदीवरील पुसद हे ऐतिहासिक महत्वाचे गाव आहे. वाकाटक कालीन शिवमंदिराचे अवशेष येथे सापडले आहेत.
Category:
शहरे आणि गावेवाराणसी-कन्याकुमारी (किंवा नागपूर-हैदराबाद) हा राष्ट्रीय महामार्ग क्र ७ यवतमाळ जिल्ह्यातून जातो. वडकी, करंजी, पांढरकवडा व पाटणबोरी ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत.
Category:
शहरे आणि गावेमोठ्या प्रमाणावर सापडणारी चुनखडी हे या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वणी तालुक्यात राजूर, चनाखा, परमडोह, सिंदोला या भागात अधिक प्रमाणात चुनखडक सापडतो. राळेगाव तालुक्यातील गौराळा व मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही चुनखडक सापडतो.
Copyright © 2025 | Marathisrushti