No Picture
साहित्य - ललित

श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान अलिबाग

Category:

 

पावसाळ्यात पहिल्या श्रावणी सोमवारी हजारो अलिबागकरांची पावले कनकेश्वरच्या प्राचीन शिवमंदिराकडे आपसूकच खेचली जातात. निसर्गाच्या कुशीत आणि उंच डोंगरावर असलेल्या या देवस्थानाकडे जण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक चोंढी कार्लेखिंड मार्गावरील मापगांव हुन मुख्य पायवाट तर अलिबाग रेवस रोडवरील झिराड गावातून जाणारी पायवाट.

No Picture
साहित्य - ललित

ड्रीम होम

Category:

 

बाबा रिटायर व्हायच्या पूर्वीच गावातील आमच्या जुन्या घराचे नूतनीकरण केले होते. गावातील आमचे दुमजली घर एखाद्या वाड्या सारखेच मोठे होते. घरातील वरचा माळा लाकडाच्या फळ्यांनी आणि त्याच्यावर आणखीन एक पोटमाळा. घराचे छप्पर अजूनही कौलारु आहे. साठ पासष्ट वर्ष होऊनही आमच्या त्या घराच्या भिंतीत खिळा ठोकता येत नाही एवढे मजबूत बांधकाम आजोबांनी करून घेतले होते.

No Picture
साहित्य - ललित

मेन इंजिन

Category:

 

जेव्हा पासून समजायला लागले तेव्हापासून अलिबाग मधील मांडव्याला मामाकडे जाताना, भाऊच्या धक्क्यावरून रेवस धक्क्याला जायला लाँच मध्ये बसल्यावर त्या लाकडाच्या लाँच मधील डिझेल व इंजिनच्या धुराच्या वासाने आणि इंजिन च्या घरघरने त्रास किंवा इरिटेट होण्याऐवजी गंम्मत वाटायची आणि मजा यायची.

No Picture
साहित्य - ललित

कट प्रॅक्टिस

Category:

 

रात्री दीड वाजता मोबाईलची रिंग वाजायला लागल्यावर डॉक्टर फोन करणाऱ्याला बडबडत उठला. कोणाला पोटदुखी झाली यावेळी असा विचार करत मोबाईलवर दिसणारा अननोन नंबर चा कॉल रिसिव्ह केला.

No Picture
साहित्य - ललित

मर्चंट नेव्ही रँक्स

Category:

 

जहाजावरील अधिकारी हे कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या तर खलाशी कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी जहाजावर पाठवले जातात.

No Picture
साहित्य - ललित

साईन ऑफ इन लॉक डाऊन

Category:

 

जकार्ता हुन निघाल्यावर साडे सहा ते सात तासात मुंबईत लँड झाले आणि अर्ध्या तासात इमिग्रेशन आणि सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्हाला राज्य सरकारच्या ताब्यात दिले गेले. परंतु कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून ते क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या वाशीच्या हॉटेल मध्ये जायला साडे बारा वाजले.

No Picture
साहित्य - ललित

बॅलन्सशिट

Category:

 

बॅलन्सशिट सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या प्रत्येक आईबापांच्या नशिबात असे पुतणे येतातच असे नाही. पुस्तकी ज्ञान आणि शिक्षणासोबत संस्कार आणि आपलेपणाची जाणीव देणेही तितकंच महत्वाचे आहे.

No Picture
साहित्य - ललित

सेल बोट

Category:

 

लाँच चुकली म्हणून आम्हाला आणायला आलेल्या शिडाच्या होडीतील नावाड्याने पैसे घेण्यासाठी नकार दिला पण बाबांनी त्याला पाचशे रुपये घ्यायलाच लावले. पाचशे रुपयात आलेल्या त्या स्पेशल सेल बोट चा त्यावेळचा प्रवास हा आयुष्यातील पहिलाच प्रवास होता आणि अजूनही तो एकमेवच आणि कधीही न विसरता येण्यासारखा आहे

No Picture
साहित्य - ललित

स्नेक फ्रुट

Category:

 

सापाच्या स्किन सारखीच साल असणारे स्नेक फ्रुट मोठ्या प्रमाणावर मिळते. स्नेक फ्रुट ची साल काढल्यावर आत दोन गरे असतात. फणसासारखे दिसणारे गरे खाताना नारळाच्या तुकड्यासारखे लागतात पण चव काहीशी संमिश्र अशी असते, काहीशी गोड काहीशी तुरट पण पूर्णतः वेगळी.

No Picture
साहित्य - ललित

निवद

Category:

 

चेरोबा आणि पारदेवाच्या चौथऱ्यासारखे बांधकाम केलेले आहे. पण आमच्या शेतांच्या जवळ असलेला म्हसोबा देव बांधावरच आहे. मूर्ती नसलेले आणि शेंदूर फासलेले दगड हेच आमचे गावदेव आहेत. गावात सगळ्यात जास्त चेरोबा देवाला मानतात. म्हसोबा देवाला तिथं आसपास ज्यांची शेती आहे ते लोकं जास्त मानतात. ह्या गावदेवांना गावातली लोकं वर्षातून एकदा तरी कोंबड्याचा निवद म्हणजे नैवेद्य देत असतात.