पाव्हनं करत्यात तरी काय?
Category:
व्हिडिओजगदिमा आणि पु.ल.! दोघांनाही त्यांचा ‘खरा धंदा’ त्या दिवशी कळला.
Category:
व्हिडिओजगदिमा आणि पु.ल.! दोघांनाही त्यांचा ‘खरा धंदा’ त्या दिवशी कळला.
Category:
व्हिडिओजनटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर आणि गदिमांनी मिळून मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनव प्रयोग केला. पण रंगमंचावर घडलं काय?
Category:
व्हिडिओजराजकारण हा खरं तर कवीमंडळींचा प्रांत नव्हे.पण चुकून एखादा कवी राजकारणात घुसला तर दुसरं काय होणार?
Category:
व्हिडिओजएक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं?
Category:
व्हिडिओजगदिमांच्या गीतांचं भाग्य असं कि त्यांच्या एकेका गीताला चारचार पाचपाच चाली वेगवेगळ्या संगीतकारांनी लावल्या. पण त्यातली नेमकी कोणती चाल लोकप्रिय झाली?
Category:
व्हिडिओजलोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा “दर्जेदार” चित्रपट निर्माण करण्यासाठी निर्मात्याला काय काय” दिव्यातून” पार पडावं लागतं?
Category:
व्हिडिओजमस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?
Category:
व्हिडिओजतब्बल चाळीस वर्षापूर्वी पुण्यात संपन्न झालेल्या या देवदुर्लभ अशा सोहोळ्यात मी अनुभवलेली आठवण! बाबुजी कमला भागवतांना म्हणाले “मग ते गदिमांचं गीतरामायण राहणार नाही, तुमचं रामायण होईल.”
Category:
व्हिडिओजआपण सगळे त्यांना आदराने ‘गदिमा’ म्हणतो, तो जणू या महाकविचा ब्रॅड!
Category:
व्हिडिओजत्या दिवशी” अवलिया” संभा मेहेंदळे गदिमांकरता एक भव्य कोच घेऊन आले . किंमत ‘फकस्त’ पन्नास रूपये ! गदिमा थोडे चाचरताहेत असं पाहिल्यावर मेहेंदळे चिडून म्हणाले “तुमच्यासाठीच आणलाय ! ठेवा नाहितर फेकून द्या! शेवटी गदिमांनी “तो कोच” घेतला का ?
Copyright © 2025 | Marathisrushti