महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर हे प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे आहे. ३१ डिसेंबर १९४३ साली या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले आहे. येथील रंगमंचाचा आकार ३० बाय ४० चौरस फुटांचा असून १,०३२ प्रेक्षकांची नाट्यगृहात बसण्याची व्यवस्था आहे.
राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर दादर
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर हे प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे आहे.