अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर शेंदुरजाना घाट

शेंदुरजाना घाट हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वारुड तालुक्यात ते येते. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लक्षणीय आहे.



शेंदुरजाना घाट हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वारुड तालुक्यात ते येते. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लक्षणीय आहे. ते ७५ टक्के इतके असून, राष्ट्रीय साक्षरता प्रमाणापेक्षा ते जास्त आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवर हे शहर वसलेले असून, येथे मराठी भाषेबरोबरच हिंदी भाषेचाही व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

Author