अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर संगमनेर

संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.



संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराजवळ एकूण तीन नद्यांचा संगम झालेला आहे. प्रवरा, म्हाळुंगी व महानुती या त्या तीन नद्या होत. या शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

Author