वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर रिसोड

रिसोड हे वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर ते वसलेले आहे. या शहराचे पूर्वीचे नाव ऋषीवंतनगर असे होते. या शहरातील अमरदासबाबा मंदिर प्रसिद्ध आहे.



रिसोड हे वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर ते वसलेले आहे. या शहराचे पूर्वीचे नाव ऋषीवंतनगर असे होते. या शहरातील अमरदासबाबा मंदिर प्रसिद्ध आहे. रिसोड ते वाशिम रोडवर असलेले संत कबीर यांचे मंदिरही प्रसिद्ध असून, ते कबीर कुटी या नावाने ओळखले जाते. राज्यात सर्वाधिक सोयाबीन रिसोड आणि परिसरात पिकवले जाते.

Author