महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी वैनगंगा ही एक प्रमुख नदी आहे. राज्यात वैनगंगेचा २९५ कि.मी. लांबीचा प्रवाह आहे. वैनगंगा नदीचे एकूण जलवाहन क्षेत्र ३८,२१२ चौरस किलोमीटर आहे.
महाराष्ट्राच्या पूर्व भागातील नदी वैनगंगा
महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी वैनगंगा ही एक प्रमुख नदी आहे. राज्यात वैनगंगेचा २९५ कि.मी. लांबीचा प्रवाह आहे.